धारणी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील येत असलेले धारणी व एटापल्ली तालुक्यातील आदिम जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना शेतीपुरक व्यवसाय म्हणुन शेळी गट वाटप योजना राबविण्यात येतआहे.
सदर योजनेमुळे बेरोजगार लाभार्थ्यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यसाठी अर्थसहाय्य झालेला आहे.
त्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत झालेली असुन लाभार्थी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती झालेली आहे.
त्याचबरोबर धारणी व एटापल्ली तालुक्यातील स्वंयसेवी महीला बचतगटांना सुध्दा शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे.