एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
|
अहेरी
Skip to Main
Screen Reader Access
A-
A
A+
A
A
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी
मुख पृष्ठ
आमच्या विषयी
प्रकल्प कार्यालयाबद्दल
प्रशासकीय संरचना व
पद आराखडा
शाळा व्यवस्थापन समिती
अधिकारी व कर्मचारी
महत्वाची कागदपत्रे
नॉलेज सेंटर
योजना
योजनांची माहिती
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना
यशोगाथा
संस्था
शासकीय आश्रमशाळा
अनुदानित आश्रमशाळा
नामांकित शाळा
शासकीय वसतिगृह
वनहक्क दावे
संपर्क
गोटुल
आझादी का अमृत महोत्सव
Login
योजनांची माहिती
मुख पृष्ठ
योजनांची माहिती
अ गट ( उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना मध्ये येणाऱ्या योजनेचे नाव )
सर्वसाधारण लाभार्थ्यांची उत्पन्न वाढविण्यासाठी शेती व तत्सम व्यवसायाशी संबंधित योजना उदाहरणार्थ सिंचन काटेरी तार व ताडपत्री इत्यादी
अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मका व युरिया किट पुरवठा करणे
जंगलात वाहणाऱ्या उपनदीवर सिमेंट बंधारा व लघु सिंचन उपाययोजना तसेच शेतमाल व गौण वन प्रक्रिया उद्योगाचा या गटात समावेश राहील
महिला बचत गट संयुक्त वन व्यवस्थापन समिती व्दारे मोहन इत्यादींचे संघ संकलन करणे सुरखित साठवण यासाठी गावपातळीवर गोदाम बांधणे व प्रक्रिया करण्याचे यंत्र खरेदी करणे
बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांच्या लागवड करणे उदाहरणात बांबू विंचू हिरडा बेहडा खैर इत्यादि
आदिवासी युवक युवती महिला पुरुषांचे बचत गट स्वयंरोजगार संस्था आणि स्वयंरोजगारासाठी योजना प्रस्तावित करता येईल
आदिवासी बेरोजगार लाभार्थ्यांना विविधा व्यावसाय करण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे
अनुसुचित जमातीच्या महिलांना टु इन वन शिवन यंत्र घेण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे
अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना ताडपत्री घेण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 व 100% टक्के अनुदानावर काटेरी तार/जाळी पुरवठा करणे
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 व 100% टक्के अनुदानावर सिंचनाकरीता सोलार पंप पुरवठा करणे
आदिवासी शेतकरी माडीया गटांना थ्रेशर मशिन पुरवठा करणे
आदिवासी शेतकऱ्यांना मोहफुल वेचण्यासाठी जाळी खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य देणे
अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना एक एकर जमीनीत फळ बाग लागवड करण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे
बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांच्या लागवड करणे उदाहरणात बांबू विंचू हिरडा बेहडा
ब गट ( प्रशिक्षणाच्या योजना कौशल्य विकास कार्यक्रम)
आदिवासी विदयार्थ्यांना दोन वर्षीय NEET/JEE/PMT चे परीक्षापुर्व प्रशिक्षण देणे (व्दितीय वर्ष)
आदिवासी विदयार्थ्यांना दोन वर्षीय NEE/JEE/PMT चे परीक्षापुर्व प्रशिक्षण देणे (प्रथम वर्ष)
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थ्यांना MS-CIT चे प्रशिक्षण देणे
आदिवासी युवक युवतींना Banking/UPSC/Net/ स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देणे (6 महिने)
अनुसुचित जमातीच्या विद्याार्थ्यांना Computer Typing चे प्रशिक्षण देणे (कम्पुटर टायपींग बेसीक कोर्स इंग्रजी व मराठी)
अनुसुचित जमातीच्या विद्याार्थ्यांना MHT-CET (Engg & Medical)/NEET/JEE (main & advance) चे 2 वर्षाचे प्रशिक्षण देणे (1st Year 10 Month)
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना Banking/SSC/RRB चे परिक्षा पूर्व प्रशिक्षण देणे
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना D.ED उत्तीर्ण विद्यर्थ्यांना T.E.T परिक्षा पुर्व प्रशिक्षण देणे
अनुसुचित जमातीच्या युवक/युवतींना पोलीस भर्ती पुर्व प्रशिक्षण देणे
अनुसुचित जमातीच्या युवक/युवतींना वाहन चालक प्रशिक्षण देणे
नागपूर पशुवैद्यालय येथे शेतकऱ्यांनी तीन दिवसीय कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुपालन प्रशिक्षण देणे (पशुवैद्यकीय विभाग मार्फत)
आदिवासी बेरोजगारांना युवकांना रोजगाराकरीता हातपंप दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे (ग्राम विकास अधिकारी मार्फत).
क गट ( मान व साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना )
अनुसुचित जमातीच्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना ये-जा करण्याकरीता लेडीज सायकल पुरवठा करणे
न्युक्लिअस बजेट व इतर योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी संघटक/व्दिभाषिक म्हणुन सुशिक्षीत उमेदवारांची मानधनावर नियुक्ती करणे (10 महिण्याकरीता)
न्युक्लिअस बजेट व इतर योजनांची प्रभावीपणे अमलजावणी करण्यासाठी डाटा ऑपरेटर म्हणुन सुशिक्षीत उमेदवारांची मानधनावर नियुक्ती करणे (10 महिण्याकरीता)
आदिवासी जनजागरण मेळावे आयोजित करणे
आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्याकरीता व्दिभाषीक/संघटक म्हणुन सुशिक्षीत उमेदवाराची मानधनावर नेमणूक करणे
सांस्कृतीक समारेह आयोजीत करणे
अनुसुचित जमातीच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सायकल पुरवठा करणे
अनुसूचित जमातीच्या कराटे क्रिडा पटुंना आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेण्यास अर्थिक मदत
आदिवासी लाभार्थी/विद्याार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढणे करीता अर्थसहाय्य करणे
अनुसूचित जमातीच्या लोकांना वैद्यकिय/आपातकालीन/अमानविय परिस्थीती मध्ये अर्थसहाय्य देणे
शासकीय आदिवासी आश्रम शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत पालक मेळावा आयोजित करणे
सरपंच व ग्रामसेवक आयोजित करणे
आदिवासी युवक/युवतींना नोकरी मिळवुन देण्यासाठी Job Fair आयोजित करणे
राणी दुर्गावती महिला हस्तकला स्पर्धा विजेतांना बक्षिस देणे. (पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे मार्फत)
आश्रम शाळेतील वर्ग 10 वी व 12 वी (कला/विज्ञान) विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी वर्ग (24 आश्रम शाळा)
आश्रम शाळेतील अभ्यासात मागे असलेल्या विद्याार्थ्यांच्या शिकवणी वर्गाकरीता स्थानिक उच्चशिक्षित उमेदवारांची शिक्षणदुत म्हणुन नेमणूक करणे
बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांच्या लागवड करणे उदाहरणात बांबू विंचू हिरडा बेहडा खैर इत्यादि
नाविन्यपूर्ण योजना
प्रकल्प कार्यालय सक्षमीकरण योजना
विशेष केंद्रिय सहाय्य, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275 व आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत योजना
ग्रामीण भागामध्ये कृषी गोदाम बांधकाम करणे
आदिम जमातीच्या शेतकऱ्यांना शेळी गट वाटप करणे
आदिवासी महीला बचतगटांना कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य देणे
आदिम जमातीच्या गावांना जोडणारे माती मुरुम रस्ता बांधकाम करणे
प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र यांना बेबी वॉर्मर/ बाईक ॲम्बुलस पुरवठा करणे
आदिम जमातीच्या कुटूंबांची आरोग्य तपासणी करणे व बाधित व्यक्तीस पुढील उपचाराकरीता शासकीय योजनेची मदत मिळवुन देणे
आदिम जमातीच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरीता विहीर बांधकाम करणे
रस्ते/मोरी /सिमेंट नाली/विहीर /गोटुल बांधकाम करणे
वाढीव विद्युत पांल/ सोलर हॉयमास्ट बसविणे
शेतीला तारेचे कुंपन व हळद लागवड करणे
प्राथ्.आरोग्य केंद्राना रडीएंट बेबीचा पूरवठा करणे
पार्टेबल प्रोजेक्ट चा पुरवठा करणे
प्रसुती कक्षात आवश्यक साहित्य पुरवठा करणे
माता आरोग्य सेवा उंचावणे व बालमृत्यु कमी करणे
महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मुरमुरा बनविण्याची मशिन पूरवठा करणे
शेतक-यांना सिंचन विहीर खोदुन देणे.
आदिम जमातीच्या शेतक-यांना टयुबवेल बसविणे
आदिम स्मॉर्ट ग्राम योजना राबविणे.
इतर योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना
केंद्रवर्ती अर्थसंकल्प ( न्यूक्लियस बजेट योजना ) योजना
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती योजना
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी करिता प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणे
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना
शबरी आदिवासी घरकुल योजना