एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
शेतक-यांना सिंचन विहीर खोदुन देणे
  • या प्रकल्प अंतर्गत अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेले शेतक-यांचे शेतीकरीता विहीर सिंचनांची सूवीधा निर्माण करुन दिल्यास त्यांचेी आर्थिक स्थीती सुधारेल व उत्पन्नात वाढ होवून जिवनमान उंंचावेल.