एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी

प्रशासकीय संरचना
कार्यालयाची प्रशासकीय संरचना
कार्यालयाचा पद आराखडा
आस्थापना शाखेशी संबंधित रचना, कार्ये व कर्तव्ये याबाबतचा तपशिल खालील प्रमाणे
1. सार्वजनिक प्राधिकरणाचे नांव आस्थापना शाखा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी
2. संपूर्ण पत्ता आरेवाडा रोड, अहेरी ता. अहेरी जि. गडचिरोली-442710
3. कार्यालय प्रमुख प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी
4. दुरध्वनी क्रमांक 01733-272031
5. ई-मेल [email protected]
6. कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे आदिवासी विकास विभाग
7. कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो. अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर
8. कार्यकक्ष -भौगोलिक-क्षेत्र तालुका- अहेरी व एटापल्ली
9. अंगीकृत व्रत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे कामकाज
10. ध्येय धोरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथील आस्थापना विषयक कामकाज
11. स्थावर मालमत्ता कार्यालयीन इमारत
12. कार्यालयाची वेळ सकाळी 9-45 ते 18-15
13. साप्ताहिक सुट्टी व विशेष सेवेचा कालावधी शनिवार व रविवार