कृषी योजने अंतर्गत ४० गावात विहिरीचे बांधकाम.
अतिदुर्गम अशा कंबालपेठा ता. सिरोंचा येथील सिरिया कोरके वेलादी या लाभार्थ्यांला प्रकल्प कार्यालय, अहेरीमार्फत ट्यूबवेल पंप सेट योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांस त्याच्या शेतामध्ये दुबार पिक घेण्यात मदत झालेली आहे.
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या मालाचे जतन करण्याकरिता कृषी गोदाम बांधण्यात आले