एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
ट्यूबवेल पंप सेट करणे
Date : 02-03-2022

अतिदुर्गम अशा कंबालपेठा ता. सिरोंचा येथील सिरिया कोरके वेलादी या लाभार्थ्यांला प्रकल्प कार्यालय, अहेरीमार्फत ट्यूबवेल पंप सेट योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांस त्याच्या शेतामध्ये दुबार पिक घेण्यात मदत झालेली आहे.




//