एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र यांना बेबी वॉर्मर/ बाईक ॲम्बुलस पुरवठा करणे
  • सदर जिल्हा अति संवेदनशिल व नक्षलग्रस्त असल्याने त्यातच दळणवळणाच्या अपुऱ्या सोई-सुविधा असल्याने नवजात बालकांना तसेच गरोदर माता यांना वेळीच उपचार मिळणे या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र यांना बेबी वॉर्मर/ बाईक ॲम्बुलस पुरवठा करणे या योजना राबविण्यात येत आहे.
  • सदर योजनेअंतर्गत 19 प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्राना बेबी वॉर्मर चा पुरवठा करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे 19 प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील नवजात बालकांना त्याचा फायदा होणार असुन बालमृत्यु प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.