प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र हे अति दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने त्यातच दळणवळणाच्या अपुऱ्या सोईसुविधा या भागात आदिम गावांना जोडण्यात येणारे माती मुरुम रस्ते बांधकाम करण्यात आलेले आहे.
त्यामुळे आदिम जमतीच्या गावातील लोकांना दळणवळणकरीता मदत झालेली आहे.