एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
रस्ते/मोरी /सिमेंट नाली/विहीर /गोटुल बांधकाम करणे
  • या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र हे अतिदुर्गम घनदाट जंगलाचे असल्याने काही आदिम जमाती गावामध्ये असणा-या पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, अंतर्गत रस्त्यावर दळणवळणाकरीता अडथळा येतो तसेच जोडरस्त्यावर अंतग्रत चिखलाचे साम्राज्य पसरते याचा परिनाम वाहतुक दैनंदिन जिवनमानावर व आरोग्यावर होतो त्यामुळे आदिम जमातीच्या विकासाकरीता आणि दळण-वळणाची सूविधा निर्माण व्हावी व त्याची कामे जलद गतीने व्हावी हा उदेश असतो.