एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मुरमुरा बनविण्याची मशिन पूरवठा करणे
  • प्रकल्पाअंतर्गत आदिम माडीया जमातीच्या आर्थिक व दूर्बल कुटुबातील महीलांना मुरमुरा बनविण्याची मशिनचा पूरवटा केल्यास सदर योजनेतून आथ्रिक उत्पन्नात वाढ होवून परिस्थिती सूधारेल व मनोबल वाढेल.परीनामी त्यांचे राहनीमान उंचावेल .