प्रकल्पांतर्गत येनारी गावे व परिसरातील शेती ही जंगल लगत आहे.त्यामुळे वन्यप्रान्यापासून शेतीतील पिकांचे संरक्षण व्हावे.त्यामुळे आदिम शेतक-यांना शेताला कुंपना करीता काटेरी तार पूरवठा करणे आवश्यक वाटते. त्यामुळे पिकांचे संरक्षण होवून आर्थिक उत्पन्नात वाढ होईल व जिवनमान उंचावन्यास मदत होईल.