एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
आदिवासी महीला बचतगटांना कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य देणे
  • अहेरी तालुक्यातील 05 महीला बचत गटांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.
  • सदर योजनेअंतर्गत प्रती बचतगट रु. 500000/- प्रमाने अनुदान मंजुर करण्यात आलेले आहे.