एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
सर्वसाधारण लाभार्थ्यांची उत्पन्न वाढविण्यासाठी शेती व तत्सम व्यवसायाशी संबंधित योजना उदाहरणार्थ सिंचन काटेरी तार व ताडपत्री इत्यादी

प्रकल्पा अंतर्गत येणारे लाभार्थ्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे व धान हे मुख्य पिक आहे. ते पारंपारीक पध्दतीने शेती करतात. रोजगाराचे इतर साधन व संधी अत्यल्प असल्यामुळे तसेच त्यांची आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्यामुळे ते इतर व्यवसाय करु शकत नाहीत. परिणामी बेरोजगारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालवते. अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना व्यवसाया करिता अर्थसहाय्य दिल्यास त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल.