एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
सांस्कृतीक समारोह आयोजीत करणे
प्रकल्पातंर्गत येणारे क्षेत्र जंगलव्याप्त व डोंगराळ असल्याने दळण-वळण तसेच माहीती प्रसारण्याचा सुविधांची कमतरता आहे. या भागातील बरेचसे लोक शिक्षणाचा अभावामुळे अज्ञानी असल्यामुळे शासनाचा विविध विभागाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहीती त्यांचा पर्यंत पोहचत नाही. त्यामुळे त्यांचा मेळावा आयोजीत करुन शासनाच्या विविध विभागाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहीती दिल्यास तसेच त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहीती दिल्यास ते गावातील लोकांपर्यंत योजनांची माहीती पोहचेल त्यामुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास मदत होईल