एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
अदिवासी बेरोजगार लाभार्थ्यांना विविधा व्यावसाय करण्याकरीता 85 व 100% अनुदानावर अर्थसहाय्य देणे

रोजगाराचे इतर साधन व संधी अत्यल्प असल्यामुळे तसेच त्यांची आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्यामुळे ते इतर व्यवसाय करु शकत नाहीत. परिणामी बेरोजगारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालवते. अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना व्यवसाया करिता अर्थसहाय्य दिल्यास त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. परिणामी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढुन जिवनमान उंचवण्यास मदत होईल.