सदर योजनेअंतर्गत धारणी व एटापल्ली तालुक्यातील आदिम जमातीच्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे कामे सदर येाजनेतुन करण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत नामांकित संस्थेची / डॉक्टरांची निवड करुन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत विविध आजरांच्या चाचण्या करण्यात येणार असुन पुढील उपचाराकरीता शासकीय योजनांची मदत मिळवुण देण्यात येणार आहे.