एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
अनुसुचित जमातीच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सायकल पुरवठा करणे

आदिवासी विद्यार्थ्यांची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांचेकडे साधन उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना पायी जाणे-येणे करावे लागते व त्यामुळे त्यांचा मोठया प्रमाणात वेळ वाया जात असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग तसेच कॉलेज मध्ये जाण्याकरीता सायकल पुरवठा केल्यास त्यांची वेळीच बचत होईल. तसेच त्यांना अभ्यासाकरीता पुरेसा वेळ मिळु शकेल. या उद्देशाने ही योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.