या प्रकल्पांतगत 6 आरोग्य केंद्र असन 5 आरोग्य कंद्रातंर्गत आदिम जमातीचे वास्तव्य आहे. वेळोवेळी शासनाकडून आरोग्य सेवेबध्दल आजाराविषयी प्रशिक्षण,आजारावर अद्यावत माहिती व विविध आजारावर घ्यावयाची काळजी या करीता आरोग्य विषयक प्रचार व प्रसार व जनजागृती करणे सबंधी पोर्टेबल प्रोजक्ट चा पूरवठा करणे आवश्यक आहे.