एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
आदिम जमातीच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरीता विहीर बांधकाम करणे
  • आदिम जमातीच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरीता एटापल्ली तालुक्यातील 05 गावामध्ये विहीर बांधकाम करण्याचे कामे सुरु आहेत.
  • यामुळे गावातील लोकांची पिण्याची पाण्याची समस्या दुर करण्यास मदत झालेली आहे.