आदिम गावामध्ये स्वच्छ पाणी पूरवठा निर्माण करणे जुन्या पाण्याच्या स्त्रोताचे पुनरूजिवन करून अंतर्गत रस्ते बंद गटारे,समाजभवन,विद्युती करण,व्यायामशाळा,वाचनालय,गावामध्ये आवश्यक सूविधा निर्माण करणे,सार्वजनिक उपक्रम राबविणे,गावाचे सुशोभिकरण करणे,इतर आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे, व गावपातळीचा विकास करणे.