या प्रकल्पा अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात मोठया प्रमाणात आदिम जमातीचे वास्तव्य आहे. ते तालुका मुख्यालयापासुन फार दूर आहेत.बारमाही दळण वळणाचे साधन नाही.अशा स्थितीत गरोदर मातेची प्रसुती झाल्यानंतर कधी कधी बाळाला बेबीवार्म मध्ये ठेवण्याची व्यवस्था शक्य होत नाही.त्यामुळे गावातगतचे प्रा.आ.केंदा्ना रेडीएंट बेबीवार्मचा पूरवठा करणे आवश्यक आहे. सदर सुविधामुळे बालकांना त्वरीत लाभ मिळेल व बालमृत्युचे प्रमाण कमी होईल.