आदिवासी विदयार्थ्यांना दोन वर्षीय NEET/JEE/PMT चे परीक्षापुर्व प्रशिक्षण देणे ( व्दितीय वर्ष )
आजचे युग हे संगणक स्पर्धे आहे. स्पर्धेमध्ये टिकण्याकरीता संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच शासनाच्या विविध पदाच्या भरतीकरीता एम.एस.सी.आय.टी. ही परीक्षा पास असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण स्वखर्चाने पुर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे आदिवासी युवकांना/ युवतीना एम. एस.सी. आय.टी. चे प्रशिक्षण दिल्यास त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील