एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
वाढीव विद्युत पांल/ सोलर हॉयमास्ट बसविणे
  • या प्रकल्पा अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात मोठया प्रमाणात आदिम जमातीचे वास्तव्य आहे. त्यातील ब-याच गावातील नविन वस्त्यामध्ये विज पूरवठा नाही अशा आदिम जमातीच्या गावांना विद्युत पोल पुरवठा करणे व ज्या गावांमध्ये विजपुरवठा झालेला नाही अशा गावांना सोर उर्जेवर आधिरीत हॉयमास्ट बसविणे त्यामुळे आदिम लोकांचे जिवनमान उंचावेल व समाजाच्या मुख्य प्रवाहात आनणे हा उदेश आहे.