एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी

गाभा क्षेत्र व बिगर गाभा क्षेत्र
अ.क्र. गाभा क्षेत्र ( एकूण नियतव्ययाच्या ३/४ ) बिगर गाभा क्षेत्र ( एकूण नियतव्ययाच्या १/४ )
१. गट क्र . १ कृषी व सलंगण सेवा गट क्र . १ नगर विकास
२. गट क्र . २ ग्रामीण विकास कार्यक्रम गट क्र . २ रस्ते व पूल विकास
३. गट क्र . ३ पाटबंधारे व पुरनियंत्रण गट क्र . ३ सार्वजनिक बांधकाम
४. गट क्र . ४ सामाजिक व सामुहिक सेवा गट क्र . ४ उद्योग व ऊर्जा
५. गट क्र . ५ पाणी पुरवठा व स्वच्छता गट क्र . ५ नाविन्यपूर्ण योजना व मूल्यमापन
६. गट क्र . ६ आरोग्य सेवा
७. गट क्र . ७ मागासवर्गीयांचे कल्याण
८. गट क्र . ८ महिला व बालविकास